“हे मीडिया म्हणजे काय असतं रे?”
“मीडिया विकला गेला आहे”, “एखाद्या पक्षाचा झाला आहे”, “हल्ली हे मीडियावाले काहीही दाखवतात, कशाचीही बातमी करतात”, हे संवाद आजकाल घराघरात, गल्लीबोळात, चौकात कुठेही ऐकायला मिळतात. पण मीडिया म्हणजे नक्की...
