सुवर्णप्राशन — आयुर्वेदीय अमृततुल्य संस्कार

डॉ. जयश्री बारटक्के-पोरे सुवर्णप्राशन हा आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये वर्णन केलेला अत्यंत उपयुक्त आणि प्राचीन संस्कार आहे. बालकांच्या आरोग्यासाठी आणि बुद्धीविकासासाठी याला विशेष महत्त्व आहे. या संस्कारात सुवर्णभस्म, मध आणि गाईचे...

Book Review : माफिया क्वीन्स ऑफ मुंबई – अंडरवर्ल्डमधल्या महिलांच्या थरारक कहाण्या

वैष्णवी संयोग “पुरुषापेक्षा स्त्री अधिक धोकादायक असते”, रुडियार्ड किपलिंग यांच्या जवळपास शतकभरापूर्वीच्या जुन्या कवितेतील ही एक ओळ. मुंबईच्या इतिहासातील काळ्या कालखंडाच्या एका महत्त्वाच्या भागाचं वर्णन करणारी ठरते. साधारण ७०...

मोहनदास ते महात्मा

लेखक – भगवंत इंगळे मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी ही त्यांची संपूर्ण जगाला असलेली ओळख. त्यांनी आपलं उभं आयुष्य जनसेवा, समाजसेवा आणि राष्ट्रसेवेला अर्पण केलं. जनसेवा हीच ईश्वरसेवा...

नव्या काळातील असूर आणि मानसिक सीमोल्लंघन

लेखिका – धनश्री भावसार – बगाडे विजयादशमी या दिवशी रामाने रावणाला मारले तर नऊ दिवस नऊ रात्र युद्ध करून देवीने महिषासुराचा दशमीला वध केला. धर्माने अधर्मावर विजय मिळवला अशी...

दूर जाना ना…

        लतादीदींची आज जयंती… अतिशय समृद्ध, अनेकांच्या आयुष्यात सुरांची सुंदर पखरण करणारं एकमेवाद्वितीय आयुष्य जगल्या त्या… गेली कित्येक दशकं कोटी कोटी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लतादीदी येत्या असंख्य पिढ्यांनाही...

नव्या अनुभवाची भीती आणि वाघिणींची शिकवण

वैष्णवी संयोग घरात बसून जंगल सफारीबद्दल लिहिणं हा खरं म्हणजे विनोदच म्हणायला हवा. अर्थात ही जंगल सफारी काही काल्पनिक नाही. मात्र ती घडून गेल्यानंतर ती आठवून आठवून लिहिणं म्हणजे...

डिजिटल युग आणि आधुनिक काळातलं स्त्री सक्षमीकरण

एक सामान्य दिसणारी, साधारण किंवा घरातल्याच कपड्यांमधल्या एखाद्या बाईची इन्स्टाग्राम रील तुम्हाला हल्ली दिसत असेलच. ही बाई फक्त आपल्या दिवसाबद्दल त्या रीलमध्ये सांगत असते. आज मी केर काढला, बेडशीट...

History of Fabric: भाग १ – मानव, संस्कृती आणि कापडाची उत्क्रांती

वैष्णवी संयोग माणसाची उत्क्रांती कशी झाली? आपल्या सर्वांनाच माहित आहे की माणूस पूर्वी माकड होता. मग जर तो आधी माकड होता, तर तेव्हा तो कपडे नक्कीच वापरत नसणार. मग...

सोशल मीडिया ट्रेंड्स हिरावतायत मानसिक आरोग्य

सोशल मीडियावर रोज नवनवीन ट्रेंड्स येत असतात. आणि आपल्यापैकी अनेकजण अगदी आवडीने हे ट्रेंड्स फॉलोसुद्धा करत असतात. हे ट्रेंड्स अगदी काही वेळासाठी येतात आणि पुन्हा निघूनही जातात. आता अगदी...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील

सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात आज (दि. १४) झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य...